Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पडळकर भाजपात येताच मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
  • VIDEO : पडळकर भाजपात येताच मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

    News18 Lokmat | Published On: Sep 30, 2019 04:44 PM IST | Updated On: Sep 30, 2019 04:44 PM IST

    मुंबई, 30 सप्टेंबर : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढाण्या वाघानं भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याचं सुतोवाच केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी