• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, 'साहिब बीवी गँगस्टर' फेम माहीला दुखापत
  • VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, 'साहिब बीवी गँगस्टर' फेम माहीला दुखापत

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 11:29 PM IST | Updated On: Jun 19, 2019 11:29 PM IST

    मुंबई, 19 जून : मीरा रोड परिसरात फिक्सर या शोचं शुटिंग दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी सेटवर जाऊन रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या शोचे दिग्दर्शक तिग्माशू धुलिया यांनी एक व्हिडिओ टि्वट केला आहे. यावेळी अभिनेत्री माही गिल आणि निर्माता साकेत सावनी यांनाही दुखापत झाली आहे. माही गिलने तर पोलिसांना गुंडा असल्याचं म्हटलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी