UPSC नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; पाहा हा सुपरफास्ट VIDEO

यूपीएससी बोर्डाने केंद्र सरकारकडे मुलाखतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना इतरत्र नोकरी देण्याची शिफारस केली आहे. युपीएसचीचे चेअरमन अरविंद सक्सेना यांनी ही माहिती न्युज18 लोकमतला दिली. 'इंडिगो' आणि 'गो एअर'च्या विमानांमध्ये बिघाड होणं सुरुच असल्यानं आता विमानांमधील इंजिनची दर आठवड्याला तपासणी करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने दिले आहेत. भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर आता आणखी सक्षम होणार आहे. भारताच्या ताफ्यातील चार चिनूक हेलिकॉप्टर्स गुजरातमधल्या मुद्रा विमानतळावर पोहोचलीत. गुजरातमधील गीर अभयारण्यात महिसागर जिल्ह्यात एका शिक्षकाला नुकताच वाघ दिसला. याबाबत वन विभागाला सूचित केल्यानंतर या वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष शोधमोहीम सुरू करण्यात आलीय. गीर अभयारण्याजवळ असलेल्या जुनागढ परिसरात सिंहांच्या कळपानं एका गाईची शिकार केली. भर वस्तीत येऊन या सिंहांनी गाईची शिकार केल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरलीय.

  • Share this:

    First published: