• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शान कुणाची? लालबागच्या राजाला सोन्याचं ताट अर्पण
  • VIDEO : शान कुणाची? लालबागच्या राजाला सोन्याचं ताट अर्पण

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 09:16 PM IST | Updated On: Sep 3, 2019 09:16 PM IST

    मुंबई, 03 सप्टेंबर : लालबागच्या राजाला दरवर्षी गणेशभक्तं कोट्यावधींचं दान देतात. यंदा तर गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी एका गणेशभक्तानं लालबागच्या राजाला सोन्याची ताट वाटी दिली. एका अज्ञात गणेशभक्तानं नेवैद्य देण्यासाठी तब्बल ४७ लाख रुपयाचं सोन्याचं ताट, वाटी, चमचे आणि ग्लास अर्पण केले आहे. तसंच काही विदेशी भक्तांनी विदेशी चलनही लालबागच्या राजाला अर्पण केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी