• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भर रॅलीत जीपवर चढून तरुणीने केलं सनी देओलला KISS
  • VIDEO : भर रॅलीत जीपवर चढून तरुणीने केलं सनी देओलला KISS

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 05:25 PM IST | Updated On: May 9, 2019 05:25 PM IST

    पंजाब, 09 मे : बाॅलिवूडचा अभिनेता सनी देओल भाजपकडून गुरदासपूरमधून निवडणूक लढत आहे. गुरदासपूरमध्ये एका प्रचार रॅलीत एका महिलेनं सनी देओल किस्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भर रॅलीत या महिलेनं गाडीवर चढून सनी देओलला किस्स केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी