• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO : रोडरोमिओला तरुणीने दाखवला नागपुरी झटका, आता परत करणारा नाही हिंमत!
 • VIDEO : रोडरोमिओला तरुणीने दाखवला नागपुरी झटका, आता परत करणारा नाही हिंमत!

  News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 08:12 PM IST | Updated On: Jul 19, 2019 08:12 PM IST

  हर्षल महाजन, नागपूर,19 जुलै : आजही आपल्या राज्यात मुलींची छेड काढण्याचे प्रकार खुलेआम होतात. मात्र, अशा मवाल्यांकडून होणारी छेडछाड रोखता येऊ शकते. त्यासाठी गरज आहे ती थोडी हिंमत दाखवण्याची. अशीच हिंमत दाखवलीय नागपूरच्या एका विद्यार्थिनीनं.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी