• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंच्या दरबारात महाजनांची दिलगिरी, म्हणाले...
  • VIDEO : उद्धव ठाकरेंच्या दरबारात महाजनांची दिलगिरी, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 11:26 PM IST | Updated On: Jun 24, 2019 11:26 PM IST

    मुंबई, 24 जून : संकटमोचक अशी ओळख असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आपल्या वक्तव्यामुळे संकटात सापडले. मुख्यमंत्रिपदावरून केलेल्या वक्तव्यावरून महाजनांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दरबारी जाऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी