• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जेव्हा रेल्वे स्टेशनवर अवतरले साक्षात 'यमराज'! तुम्हाल भेटले का?
  • VIDEO : जेव्हा रेल्वे स्टेशनवर अवतरले साक्षात 'यमराज'! तुम्हाल भेटले का?

    News18 Lokmat | Published On: Feb 8, 2019 01:51 PM IST | Updated On: Feb 8, 2019 03:01 PM IST

    मुंबई, 8 फेब्रुवारी : मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर आज चक्क यमराज अवतरले. दरवर्षी लोकलमधून पडून हजारो प्रवाशांचा मृत्यू होतो. यावर जनजागृती करण्यासाठी साक्षात यमराज घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आले. यावेळी जे प्रवासी रूळ ओलांडताना दिसत होते, त्यांना यमराज हार घालून जाब विचारत होते. यापुढे रूळ ओलांडणार नाही, असं या प्रवाशांच्या तोंडून यमराज वदवून घेत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading