• होम
  • व्हिडिओ
  • विहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ
  • विहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ

    News18 Lokmat | Published On: Nov 20, 2018 11:30 AM IST | Updated On: Nov 20, 2018 12:39 PM IST

    रायचंद शिंदे,जुन्नर, 20 नोव्हेंबर : कल्याण-नगर महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा विचित्र अपघात झाला. विहिरीवरुन ट्रक दुसऱ्या बाजूला गेला पण विहिरीत पडला नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी साडे सहाच्या सुमारास कल्याणकडून अहमदनगरकडे जाणारा हा ट्रक अचानक वडगाव आनंद नजीक जवळ आल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उजव्या बाजूला महामार्ग नजीक असणाऱ्या ऊसतोड करणाऱ्या कामगार यांच्या झोपड्यांच्या काही फुटांवरून हा ट्रक चक्क या झोपड्यांच्या नजीक असणाऱ्या विहिरीवरून पलीकडे गेला. सुदैवाने या विचित्र अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी