• VIDEO : भाजप प्रवेशाबाबत गौतम गंभीर म्हणतो...

    News18 Lokmat | Published On: Mar 22, 2019 07:33 PM IST | Updated On: Mar 22, 2019 07:33 PM IST

    22 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजमध्ये प्रवेश केला. गंभीरनं आजपासून नव्या 'इनिंग'ला सुरूवात केली असून भाजपचा स्टार प्रचारक म्हणून तो काम करणार आहे. तसेच गंभीरला भाजपकडून लोकसभेची उमेदवारीही मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमुळे प्रभावित होऊन आपण भाजमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया गंभीरनं दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading