• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : युगांडामध्ये गणेशोत्सवाची धूम, तरुणांचं बहारदार नृत्य पाहाच!
  • VIDEO : युगांडामध्ये गणेशोत्सवाची धूम, तरुणांचं बहारदार नृत्य पाहाच!

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 05:31 PM IST | Updated On: Sep 3, 2019 05:31 PM IST

    युगांडा, 03 सप्टेंबर : गणेशोत्सव देशविदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आफ्रिकेतल्या युगांडा देशातही गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. युगांडामध्ये कम्पाला येथे गणेशोत्सवादरम्यान तिथल्या स्थानिकांनी बहारदार नृत्य सादर केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading