बीड, 12 नोव्हेंबर : श्रीगणेशाच्या अनेक नावांपैकी भालचंद्र हे नाव गणपतीला कसं पडलं? याची गोष्ट समजून घेण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्यातल्या लिंबागणेशला गेलो. या छोट्या गावात भालचंद्राचं जुनं मंदिर आहे. इथे गोदावरीच्या काठी चंद्र उपासनेला बसला होता, अशी अख्यायिका सांगतात. काय आहे या गावाची गोष्ट आणि त्याचा भालचंद्राशी काय संबंध? गावातल्याच लोकांकडून जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ -