• होम
  • व्हिडिओ
  • मिरवणुकीत चंद्रकांत खैरे आणि अतुल सावेंनी धरला ठेका, पाहा हा VIDEO
  • मिरवणुकीत चंद्रकांत खैरे आणि अतुल सावेंनी धरला ठेका, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 05:11 PM IST | Updated On: Sep 12, 2019 05:11 PM IST

    औरंगाबाद, 12 सप्टेंबर :दहा दिवसांच्या मुक्कामाला असलेल्या बाप्पाला आज औरंगाबादमध्ये मोठ्या भक्ती भावाने निरोप देण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद येथील ग्राम दैवत असलेल्या संस्थान गणपतीची पूजा झाल्या नंतरच शहरातील गणपती विसर्जनाला सुरुवात होते. संस्थान गणपतीच्या मिरवणुकीमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे, राज्य मंत्री अतुल सावे, मराठवाडा वैधानिक मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड आणि शहराचे महापौर नंदू घोडीले सामील झाले होते. त्यांनी बँडच्या तालावर चांगलाच ठेका धरत डान्स केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading