• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गडचिरोलीत पूरात अडकलेल्या सी-60 कमांडोच्या सुटकेचा थरार
  • VIDEO : गडचिरोलीत पूरात अडकलेल्या सी-60 कमांडोच्या सुटकेचा थरार

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2018 08:47 AM IST | Updated On: Aug 21, 2018 08:47 AM IST

    गडचिरोली, ता. 21ऑगस्ट :गडचिरोली जिल्हयात सी- ६० या माओवादविरोधी पथकाच्या जवान माओवाद्यांच्या विरोधात लढत असतानाच नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागतोय. याच एक व्हिडीओ 'न्युज १८ लोकमतच्या' हाती लागलाय. गडचिरोलीच्या दुर्गम भागात सर्च ऑपरेशनसाठी गेलेले जवान मुसळधार पाऊस आल्यानंतर नाल्याला आलेल्या पुरात अडकले. त्यानंतर या जवानांनी बांबूचा दोर तयार करुन आणि साखळी बनवून वेगानं वाहणारा हा नाला पार केलाय. जीवाची बाजी लावणारे गडचिरोलीतल्या सी- ६० पथकाचे हेच ते लढवय्ये कमांडो आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading