• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नागपूर शहरातील फुटाळा तलाव ओव्हरफ्लो, तरुणाईची गर्दी
  • VIDEO : नागपूर शहरातील फुटाळा तलाव ओव्हरफ्लो, तरुणाईची गर्दी

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2022 03:04 PM IST | Updated On: Aug 10, 2022 03:04 PM IST

    काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील काही भागात मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे नागपूरमधील फुटाळा तलावही overflow झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी