• होम
  • व्हिडिओ
  • ड्रोनच्या नजरेतून डोंबिवलीत पाणीच पाणी, पाहा हा VIDEO
  • ड्रोनच्या नजरेतून डोंबिवलीत पाणीच पाणी, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 11:48 PM IST | Updated On: Aug 5, 2019 11:49 PM IST

    डोंबिवली, 05ऑगस्ट : डोंबिवलीमध्ये खाडी लगत पावसामुळे भयानक परिस्थिती पाहायला मिळाली. डोंबिवली पश्चिमेतील कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली खाडीला लागून असलेला परिसर पुराच्या पाण्याखाली गेला. ड्रोनच्या सहाय्यानं घेतलेल्या या दृश्यांमधून आपण डोंबिवलीतल्या पुर परिस्थितीचा अंदाज बांधू शकतो. या पुराच्या पाण्याचा तडाखा तिथल्या चाळींमध्ये राहणाऱ्या घरांनाही बसला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी