• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : मुंबईतील 'या' किल्ल्यावर सापडले पुरातन अवशेष; संवर्धन होणार का?
  • Special Report : मुंबईतील 'या' किल्ल्यावर सापडले पुरातन अवशेष; संवर्धन होणार का?

    News18 Lokmat | Published On: Feb 12, 2019 09:00 AM IST | Updated On: Feb 12, 2019 09:09 AM IST

    मुंबई, 12 फेब्रुवारी : राज्य सरकार किल्ले संवर्धन मोहीम सुरू करत आहे. मात्र, मुंबईतील एतिहासिक वारसा सांगणाऱ्या किल्ल्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मुंबईतील पूर्व किनार्यावर असलेला शिवडीच्या या किल्ल्यावर सतराव्या शतकातील अवशेष सापडले आहेत. काही दिवसांपासून किल्ल्यावर इलेक्ट्रीक लाईटचे खांब लावण्यासाठी खोदकाम सुरू होतं. या खोदकामादरम्यान टेराकोटा पद्धतीचे कौलारू नळे सापडले आहेत. त्यामुळे आज पुरातत्व विभाग आणि स्थानिक नगरसेवकांनी किल्याची पहाणी केली. शिवडी किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभाग आणि महापालिका एकत्र आले आहेत. पाहुया न्युज18 लोकमतचे प्रतिनिधी उदय जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी