• होम
  • व्हिडिओ
  • Fort Conservation | किल्ले वाचवण्यासाठी मैदानात उतरले दुर्गवीर! काम पाहून वाटेल अभिमान
  • Fort Conservation | किल्ले वाचवण्यासाठी मैदानात उतरले दुर्गवीर! काम पाहून वाटेल अभिमान

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2023 07:29 PM IST | Updated On: Mar 17, 2023 07:46 PM IST

    Fort Conservation : 2008 साली महाराष्ट्रातील अपरिचित दुर्लक्षित गडकोटांच्या संवर्धनसाठी, स्वरंक्षणासाठी आणि जनजागृती करण्याच्या दृष्टीने दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था स्थापित झाली. संतोष गुंडू हासुरकर यांनी काही निवडक सहकाऱ्यांना घेऊन या संस्थेची सुरुवात केली होती. तेव्हापासून आजतागायत या संस्थे मार्फत गड किल्ल्यांसाठीचे कार्य सुरूच आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी