• होम
  • व्हिडिओ
  • मिनाक्षी शिंदे यांची सेनेतून हकालपट्टी; ठाण्यात सेनेची तिसरी कारवाई पाहा VIDEO
  • मिनाक्षी शिंदे यांची सेनेतून हकालपट्टी; ठाण्यात सेनेची तिसरी कारवाई पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2022 05:06 PM IST | Updated On: Jun 28, 2022 05:06 PM IST

    ठाण्याच्या माजी महापौर, ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) समर्थनार्थ केलं भाषण होतं. ठाण्यातून आतापर्यंत 3 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी