• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महापूर हे नैसर्गिक संकट असलं तरी आपणही त्याला जबाबदार-माधव गाडगीळ
  • VIDEO : महापूर हे नैसर्गिक संकट असलं तरी आपणही त्याला जबाबदार-माधव गाडगीळ

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 11:05 PM IST | Updated On: Aug 12, 2019 11:05 PM IST

    पुणे, 12 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महापूर हे नैसर्गिक संकट असलं तरी निसर्गात झालेला मानवी हस्तक्षेप आणि धरणातील पाण्याच्या व्यवस्थापनात झालेल्या चुका तर पूररेषेच्या आत झालेली अतिक्रमणं याला जबाबदार असल्याचं पर्यावरण अभ्यासक माधव गाडगीळ यांनी म्हटलं आहे. तसंच यासाठी अधिकारी आणि राजकारणीही याला जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी