S M L
  • VIDEO : ही आसने करून दीपिका राहते एकदम फिट

    Published On: Feb 11, 2019 04:10 PM IST | Updated On: Feb 11, 2019 04:10 PM IST

    दीपिका पदुकोणकडे पाहिलं की जाणवतं ती किती फिटनेस काॅन्शस आहे. तिच्या स्लिम अँड ट्रिम फिगरच्या मागे आहे तिचा फिटनेस फंडा. दिवसाची सुरुवात ती योगानं करते. दीपिका सूर्यनमस्कार घालते, वेगवेगळी आसनं करते. त्यात मार्जारासन, विरभद्रासन, सर्वांगासन असतं आणि ती मेडिटेशन करते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close