• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : या शेकडो मुक्या जिवांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
  • SPECIAL REPORT : या शेकडो मुक्या जिवांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 09:30 PM IST | Updated On: Jun 13, 2019 10:29 PM IST

    अजित मांढरे आणि प्रदीप भणगे, ठाणे, 13 जून : ठाणे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे एका तलावातील मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू ओढावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या तलावातील गाळ काढण्यात आला नाही. तसंच परिसरातील घातक सांडपाणी तलावात येत असल्यामुळं पहिल्याच पावसातं तलावात माशांचा खच पडला आहे. लोकप्रतिनिधी मात्र प्रशासनावर जबाबदारी ढकलून मोकळे झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी