अंदाधुंद कारभार चालणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मंत्रालयातील पहिली UNCUT पत्रकार परिषद

Youtube Video

मुंबई, 29 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारल्यानंतर आज मंत्रालयात पहिली पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेडबद्दल मोठा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, मी दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यामुळे आरे कार शेडच्या कामाला स्थगिती दिली. त्याचा आढावा घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही. मात्र अंदाधूंद कारभार चालणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:
    मुंबई, 29 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारल्यानंतर आज मंत्रालयात पहिली पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेडबद्दल मोठा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, मी दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यामुळे आरे कार शेडच्या कामाला स्थगिती दिली. त्याचा आढावा घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही. मात्र अंदाधुंद कारभार चालणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
    Published by:sachin Salve
    First published: