• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण संपन्न, पालखी बोरगावला रवाना
  • VIDEO : तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण संपन्न, पालखी बोरगावला रवाना

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2022 06:13 PM IST | Updated On: Jul 7, 2022 06:13 PM IST

    दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला (Ashadhi Wari 2022) सुरुवात झाली आहे. वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. नुकतेच तुकोबांच्या पालखीचे पहिलं रिंगण पार पडले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी