News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • मुंबईतील MTNL च्या इमारतीत अग्नितांडव, जीव मुठीत घेऊन अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा LIVE VIDEO
  • मुंबईतील MTNL च्या इमारतीत अग्नितांडव, जीव मुठीत घेऊन अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 04:49 PM IST | Updated On: Jul 22, 2019 04:49 PM IST

    मुंबई, 22 जुलै : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 31 गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीत 100 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी