• दिल्लीतील AIIMS रुग्णालयाच्या आगीचा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 06:33 PM IST | Updated On: Aug 17, 2019 06:35 PM IST

    दिल्ली, 17 ऑगस्ट : दिल्लीतील AIIMS रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या इमर्जन्सी वॉर्डला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी