S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO फुलांच्या विक्रीवरून दोन गटात तुफान हाणामारी
  • VIDEO फुलांच्या विक्रीवरून दोन गटात तुफान हाणामारी

    Renuka Dhaybar | Published On: Jun 18, 2018 11:59 AM IST | Updated On: Jun 18, 2018 11:59 AM IST

    मध्य प्रदेश, 18 जून : मध्यप्रदेशातल्या उज्जैनमध्ये फुलांच्या विक्रीवरून तुफान हाणामारीची घटना घडली आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराबाहेर फुलं विकण्याच्या वादावरून दोन विक्रेत्यांमध्ये मारहाण झाली. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाहीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close