• होम
  • व्हिडिओ
  • पोरांची फी बाकी, मंत्रालयासमोर आत्महत्याच करेन; पवारांसमोर शेतकरी ढसाढसा रडला
  • पोरांची फी बाकी, मंत्रालयासमोर आत्महत्याच करेन; पवारांसमोर शेतकरी ढसाढसा रडला

    News18 Lokmat | Published On: Nov 1, 2019 09:26 PM IST | Updated On: Nov 1, 2019 09:26 PM IST

    नाशिक, 01 नोव्हेंबर : शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थेट बांधावर पोहोचले. आज शरद पवारांनी ओल्या दुष्काळाची पाहाणी करण्यासाठी नाशिक दौरा केला. यावेळी त्यांचा नातू रोहित पवार हे देखील उपस्थित होते. शरद पवारांनी यावेळी द्राक्षबागांची पाहाणी केली आणि त्यानंतर काही वेळापूर्वी शरद पवारांनी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी त्यांच्यासमोर उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी त्य़ांच्या व्यथाही शेतकऱ्यांना ऐकवल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी