• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिकलो पण नोकरी नाही, पेरलं तर पाऊस नाही; बळीराजाचा लेक रडला!
  • VIDEO : शिकलो पण नोकरी नाही, पेरलं तर पाऊस नाही; बळीराजाचा लेक रडला!

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 08:27 PM IST | Updated On: Jul 24, 2019 08:27 PM IST

    औरंगाबाद, 24 जुलै : शेती म्हणजे आतबट्ट्याचा धंदा झाल्याचं जळजळीत वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिकलो पण नोकरी मिळत नाही, पेरलं पण पाऊस पडत नाही, म्हणत तरुण शेतकऱ्यांना रडू कोसळलं. न्यूज 18 लोकमतच्या पीक विमा परिषदेत हे भीषण वास्तव समोर आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी