S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : बघता बघता काही सेकंदात बोट समुद्रात बुडाली, 4 जण झाले बेपत्ता
  • LIVE VIDEO : बघता बघता काही सेकंदात बोट समुद्रात बुडाली, 4 जण झाले बेपत्ता

    News18 Lokmat | Published On: Dec 21, 2018 06:11 PM IST | Updated On: Dec 21, 2018 07:09 PM IST

    21 डिसेंबर : गुजरातमध्ये एक बोट बुडाल्याची थरारक घटना घडली आहे. गुजरातच्या भावनगरलगतच्या समुद्रात एका बोटीला आग लागली होती. ही बोट एका मोठ्या जहाजाजवळ पोहोचली होती. बोटीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. तितक्यात बोटीत आगीचा भडका उडाला आणि काही क्षणात बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत चार जण बेपत्ता झाले आहे. या बोटीला नेमका अपघात कशामुळे झाला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close