• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अपक्ष नेतेपदानंतर ते थेट मंत्रीपद; काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील
  • VIDEO : अपक्ष नेतेपदानंतर ते थेट मंत्रीपद; काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 07:23 PM IST | Updated On: Jun 16, 2019 07:23 PM IST

    मुंबई, 16 जून : मुंबईच्या राजभवनात रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर विखे पाटलांनी सगळ्यात पहिले न्यूज18 लोकमतला प्रतिक्रिया दिली. तुम्हीच पाहा काय म्हणाले ते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading