Elec-widget
  • EXIT POLL VIDEO : सुळे की कुल, खैरे की जलील; कोण जिंकणार?

    News18 Lokmat | Published On: May 19, 2019 07:51 PM IST | Updated On: May 19, 2019 08:04 PM IST

    मुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोलचे कल येण्यास सुरुवात झाले आहे. 'न्यूज18'च्या एक्झिट पोलनुसार, तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झाले होते. यात औरंगाबाद, जळगाव, जालना, रावेर, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा-सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात मतदान झालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी