News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • EXIT POLL VIDEO : प्रीतम मुंडे दिल्ली गाठणार, शिंदेंना भारी पडणार 'वंचित फॅक्टर'?
  • EXIT POLL VIDEO : प्रीतम मुंडे दिल्ली गाठणार, शिंदेंना भारी पडणार 'वंचित फॅक्टर'?

    News18 Lokmat | Published On: May 19, 2019 07:36 PM IST | Updated On: May 19, 2019 07:36 PM IST

    मुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोलचे कल येण्यास सुरुवात झाले आहे. 'न्यूज18'च्या एक्झिट पोलनुसार, दुसऱ्या टप्प्यात १० जागांसाठी मतदान झाले होते. बुलडाणा, अमरावती, अकोला, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरात मतदान झाले होते. सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे आणि बीडमध्ये प्रीतम मुंडे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी