मुंबई, 19 मे : यंदाची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अजितदादांचा मुलगा पार्थ पवार आपलं नशिब आजमावतोय. त्यामुळे चौथ्या टप्प्यात एक्झिट पोलनुसार, अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये समीर भुजबळ डेंझर झोनमध्ये आहे. तर दुसरीकडे सेनेच्याही जागा वाढणार आहे.