• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : प्रेयसीला शिकवायचा होता धडा, सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची दिली धमकी
  • SPECIAL REPORT : प्रेयसीला शिकवायचा होता धडा, सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची दिली धमकी

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 09:50 PM IST | Updated On: Jun 17, 2019 09:50 PM IST

    अजित मांढरे, ठाणे, 17 जून : प्रेमवीर त्यांच्या प्रेमासाठी काय करतील याचा नेम नसतो. अशाच एका प्रेमवीरामुळे भक्तांचं संकट दूर करणारे सिद्धिविनायकालाच संकटात आणलं. पोलिसांचीही चांगलीच धावपळ झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी