• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : 'ईव्हीएम'वरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली
  • Special Report : 'ईव्हीएम'वरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली

    News18 Lokmat | Published On: Jan 23, 2019 11:11 AM IST | Updated On: Jan 23, 2019 11:11 AM IST

    22 जानेवारी : EVM मशिन्सवर विरोधी पक्ष कायम शंका उपस्थित करत असतात. लोकसभेला चार महिने राहिले असताना पुन्हा एकदा या मुद्याने उसळ घेतली आहे. लंडनमध्ये हॅकर सय्यद शुजा याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमवारी काही आरोप केले होते. ईव्हीएम हॅकिंगची माहिती असल्यानंच गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला, असा दावा या हॅकरने केल्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आता संघर्ष पेटला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच पेटलेल्या या मुद्यावर दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताहेत. पाहुया या संदर्भातला विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading