News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : प्रदीप शर्मा शिवबंधनात अडकणार, कुणाचं करणार राजकीय 'एन्काऊंटर'?
  • SPECIAL REPORT : प्रदीप शर्मा शिवबंधनात अडकणार, कुणाचं करणार राजकीय 'एन्काऊंटर'?

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 11:34 PM IST | Updated On: Jul 19, 2019 11:34 PM IST

    मुंबई, 19 जुलै : एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी पोलीस खात्यात स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला आहे. खात्यातील सेवेचा राजीनामा देऊन शर्मा हे आपली नवीन अर्थात राजकीय इनिंग सुरू करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी