• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा अखेर शिवबंधनात अडकले, म्हणाले...
  • VIDEO : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा अखेर शिवबंधनात अडकले, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 09:27 PM IST | Updated On: Sep 14, 2019 05:01 PM IST

    मुंबई, 13 सप्टेंबर : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनीही आपल्या हाती शिवबंधन बांधलं आहे. सध्या ते ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्यावर बाळासाहेब ठाकरेंचा मोठा प्रभाव असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी प्रदीप शर्मांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी