• होम
  • व्हिडिओ
  • पुण्यात जागा 8 अन् भाजपच्या मुलाखतीसाठी पोहोचल्या 3 निष्ठावंत जोड्या, पाहा हा VIDEO
  • पुण्यात जागा 8 अन् भाजपच्या मुलाखतीसाठी पोहोचल्या 3 निष्ठावंत जोड्या, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 04:52 PM IST | Updated On: Aug 29, 2019 04:54 PM IST

    पुणे, 29 ऑगस्ट : पुण्यात आजपासून विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. पुण्यात विधानसभेच्या आठ जागा असून सध्या आठही जागा भाजपकडे आहेत. भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखतीत 3 दाम्पत्यांच्या जोडीने मुलाखती दिल्यात. हे पती पत्नी दोघेही शिवाजीनगर कोथरुड मतदार संघासाठी दोन दाम्पत्यांनी मुलाखत दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading