• VIDEO : भाजप प्रवेशाबाबत धनंजय महाडिक म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 05:24 PM IST | Updated On: May 29, 2019 05:24 PM IST

    विवेक कुळकर्णी, मुंबई, 29 मे : लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांचं 'इनकमिंग' सुरू होणार अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक हे सुद्धा भापजमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना ''मी राष्ट्रवादीत आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार'', असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत त्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत त्यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना खुलासा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी