News18 Lokmat
  • SPECIAL REPORT : 'लाव रे तो व्हिडिओ'

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 11:40 PM IST | Updated On: Apr 18, 2019 11:19 AM IST

    17 एप्रिल : या निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा पक्ष उतरला नसला तरी त्यांच्या प्रचारसभा तुफान गाजत आहे. अगदी पद्धतशीरपणे त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मोदींच्या आश्वासनाचा फोलपणा दाखवण्यासाठी राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' हा डॉयलॉग चर्चेचा विषय बनला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी