• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : घरासमोर लिंबू-मिरची टाकली, वृद्ध महिलेला चौघांकडून जबर मारहाण
  • VIDEO : घरासमोर लिंबू-मिरची टाकली, वृद्ध महिलेला चौघांकडून जबर मारहाण

    News18 Lokmat | Published On: Sep 30, 2019 08:42 PM IST | Updated On: Sep 30, 2019 08:42 PM IST

    50 वर्षीय महिलेला 4 जणांनी जबर मारहाण केली. गंगाखेड शहरातील संत जनाबाई नगरमध्ये ही संतप्त घटना घडली आहे. याच भागात राहणाऱ्या 2 महिला आणि 2 पुरुषांनी मिळून ही मारहाण केल्याचं समोर आलं. या मारहाणीचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading