• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • मोदींच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनबद्दल एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

मोदींच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनबद्दल एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

Youtube Video

मुंबई, 28 नोव्हेंबर : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम घोषित केला. यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बुलेट ट्रेनबद्दल लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, असं स्पष्ट केलं.

 • Share this:

  Published by:sachin Salve
  First published: