• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेनाप्रमुख साहेबांच्या हिंदुत्वाचा विजय, कोर्टाच्या निकालानंतर शिंदेचं ट्विट
  • VIDEO : शिवसेनाप्रमुख साहेबांच्या हिंदुत्वाचा विजय, कोर्टाच्या निकालानंतर शिंदेचं ट्विट

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2022 07:55 PM IST | Updated On: Jun 27, 2022 07:55 PM IST

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंच्या गटात(Eknath Shinde) आनंदाचं वातावरण आहे. हा शिंदे गटासाठी मोठा दिलासा आहे. या निर्णयानंतर आता शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी