• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिंदे सरकारचा दणका; आदित्य ठाकरेंच्या मर्जीतील 3 BMC अधिकाऱ्यांची बदली
  • VIDEO : शिंदे सरकारचा दणका; आदित्य ठाकरेंच्या मर्जीतील 3 BMC अधिकाऱ्यांची बदली

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2022 06:35 PM IST | Updated On: Jul 5, 2022 06:35 PM IST

    शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. शिवसेनेचे (shivsena) नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या अधिकाऱ्यांची शिंदेंनी बदली केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी