• होम
  • व्हिडिओ
  • 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, एकदम ओके', शिंदेंनाही भुरळ बापू पाटलांची
  • 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, एकदम ओके', शिंदेंनाही भुरळ बापू पाटलांची

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2022 09:40 PM IST | Updated On: Jun 28, 2022 09:40 PM IST

    सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता एकनाथ शिंदेंनी शहाजी बापूंचं (Shahaji Bapu Patil) मनापासून कौतुक केलं. यावेळी शिंदे यांनी बापूंना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली, तसेच हे वाक्य किती व्हायरल झालय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हे देखील दाखवून दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी