• Video : एकनाथ शिंदे गट गोव्याच्या दिशेने रवाना

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2022 05:20 PM IST | Updated On: Jun 29, 2022 05:22 PM IST

    शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट उद्या (गुरूवार) मुंबईत येणार आहे. आता बंडखोर आमदार गोव्याला जाण्यासाठी गुवाहाटी विमानतळाच्या दिशेने रवाना होतील.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी