• होम
  • व्हिडिओ
  • SPEICAL REPORT : भाजपचे वाभाडे काढणाऱ्या खडसेंच्या प्रश्नांची कोण देणार उत्तरं?
  • SPEICAL REPORT : भाजपचे वाभाडे काढणाऱ्या खडसेंच्या प्रश्नांची कोण देणार उत्तरं?

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 10:43 PM IST | Updated On: Jun 19, 2019 10:43 PM IST

    मुंबई, 18 जून : विधानसभेत विरोधी पक्षांचं अस्तित्व जाणवत नाही. पण ती कसर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भरून काढली. विरोधी पक्षनेत्याच्या आवेशात एकनाथ खडसेंनी सरकारची भंबेरी उडवून दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विधानसभेत स्वत:च्याच सरकारवर चांगलेच बरसले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी