• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आजोबांसाठी नातूही मैदानात, भाजपवर जोरदार हल्लाबोल
  • VIDEO : आजोबांसाठी नातूही मैदानात, भाजपवर जोरदार हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Sep 25, 2019 06:04 PM IST | Updated On: Sep 25, 2019 06:04 PM IST

    साहेबराव कोकणे, अहमदनगर, 25 सप्टेंबर : राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी