• SPECIAL REPORT : दिवाळी सण मोठा, मंदीने आणला तोटा!

    News18 Lokmat | Published On: Oct 23, 2019 11:42 PM IST | Updated On: Oct 23, 2019 11:42 PM IST

    मुंबई, 23 ऑक्टोबर : सनासुदीच्या काळातच व्यावसायिकांना अच्छे दिन येतात. त्यात दिवाळी हा सर्वात मोठा सण. पण यंदाच्या दिवाळीवर मंदीचं सावट आहे. त्यामुळे छोट्या व्यवसायिकांचं दिवाळीत दिवाळं निघण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी